नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जेव्हा ग्रह नक्षत्रांची कृपा बरसते तेव्हा नशिबाला कलाटणी घ्यायला वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक परिवर्तन घडून आणत असते.
जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून आल्याशिवाय राहत नाहीत. आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वराची कृपा बरसते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
उद्या सोमवती अमावस्येपासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरवात या राशींच्या जीवनात होणार असून अमावस्येपासून पुढे येणाऱ्या काळात यांच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे.
मित्रांनो सोमवती अमावस्येला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व प्राप्त आहे. शास्त्रानुसार सोमवारी येणारी अमावस्या हि अतिशय शुभ फलदायी मानली जाते. या दिवशी नदी मध्ये स्नान करणे, जप, दान आणि तप करणे अतिशय लाभकारी मानले जाते.
शास्त्रानुसार सोमवार हा चंद्राचा दिवस असून या दिवशी अमावस्येला चंद्र आणि सूर्य हे एका रेषेत असतात. शास्त्रा नुसार हा संयोग शुभ मानला जातो. या दिवशी गरजू लोकांना दान धर्म करणे विशेष पुण्यकरी मानले जाते.
या दिवशी पिंपळाची प्रदक्षिणा करणे शुभ मानण्यात आले असून संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात.
पिंपळाच्या वृक्षामध्ये देवी देवतांचा वास असतो त्यामुळे पिंपळाची पूजा केल्याने सुख, सौभाग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
सोमवती अमावस्येला बनत असलेल्या अद्भुत संयोगाच्या शुभ प्रभावाने या राशींचा भागोद्य घडून येण्यास सुरवात होणार असून येणाऱ्या काळात यांच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे.
आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.