11 मार्च महाशिवरात्री… दिवसातून फक्त एकदा करा या मंत्राचा जाप… सगळं दुख महादेव करतील दूर…

0
339

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो महाशिवरात्री हा भगवान शंकर यांचा अत्यंत प्रिय, महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे. महाशिवरात्रीला सगळे लोक व्रत करतात, उपास करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांचं दर्शन घेतो.

आपण महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करतो, अभिषेक घालतो, शिवलिंगावर दूध वाहतो. या दिवशी आपण बरेच उपाय करत असतो. याचं कारणही हेच आहे की हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातून फक्त एकदा येतो, त्यामुळे भगवान शंकरांच्या भक्तांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो.

मित्रांनो या वर्षी 11 मार्च ला महाशिवरात्री येत आहे. या दिवशी सर्व लोक उपवास करतात. तुम्ही सुद्धा या दिवशी उपवास करत असाल, तर तुम्ही सुद्धा दिवसातील कोणत्याही वेळी पुढे सांगितलेल्या मंत्राची एक माळ जप करा.

या मंत्राचा जप केल्याने तुमच्या घरातील सर्व संकटं, दुख, अडचणी लगेच दूर होतील. मित्रांनो तुम्हाला महादेवांना प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला महादेवांचे स्तोत्र, मंत्र, पारायण हे करावंच लागतं.

महादेवांना प्रसन्न करण्यासाठीच केल्या जाणाऱ्या उपायांमधला हा एक मंत्र आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र अत्यंत शक्तिशाली समजला जातो.

मित्रांनो तुम्ही 11 मार्चला दिवसातील कोणत्याही वेळी, सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री देवघरात बसून हात जोडून महादेवाला प्रार्थना करायची आहे. आमचे सगळे दुख, अडचणी, समस्या दूर कर.

जीवनात असलेल्या सगळ्या समस्या दूर करून आम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळू दे.

अशी प्रार्थना करून झाल्यानंतर हातात माळ घ्या. आणि त्या माळेने पुढे सांगितलेल्या मंत्राचा जप करा. एक माळ जप आपल्याला करायचा आहे.

हा मंत्र कोणता आहे. हा मंत्र अत्यंत सोपा, साधा, सरळ मंत्र आहे. हा मंत्र आहे ओम नमः शिवाय.

मित्रांनो हा मंत्र महादेवांचा अत्यंत प्रिय असा मंत्र आहे. या मंत्राचा जाप आपण जर त्यांच्या अत्यंत प्रिय दिवशी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी केला तर महादेव आपल्या वर नक्कीच प्रसन्न होतात.

या मंत्राचा जाप आपल्याला एकमाळ म्हणजेच 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे हे विसरू नका. महाशिवरात्री हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भगवान शंकर यांचा अत्यंत प्रिय दिवस आहे.

महादेव आपल्यावर प्रसन्न झाले तर आपले सगळे संकटं दूर होतील, आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुख राहणार नाही. सगळ्या समस्या दूर होतील. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य येईल.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here