11 मार्च महाशिवरात्री पासून या राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा… पुढील 5 वर्षं सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब…

0
608

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो भगवान महादेवांवर ज्यांची श्रद्धा आणि भक्ती नाही असा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. भक्तगण मोठ्या उत्साहाने महाशिवरात्रीची प्रतीक्षा करत असतात. शिवआराधनेचा महापर्व म्हणजे महाशिवरात्री.

माघ महिन्यातील चतुर्रदिशी तिथीवर दिनांक 11 मार्च रोजी गुरुवारी महाशिवरात्री साजरी होणार आहे. या वर्षीच्या महाशिवरात्रीला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. कारण या महाशिवरात्रीला अनेक शुभ आणि कल्याणकारी योग बनत आहेत.

म्हणून या दिवशी केलेली पूजा आराधना विशेष लाभकारी ठरणार आहे. यावेळी शिवरात्रीला शिवयोग बनत असून या महाशिवरात्रीचे महत्व आणखीनच वाढत आहे. या दिवशी शिवपूजा केल्याने विशेष लाभ प्राप्त होणार असून भगवान शिवजींची भक्ती आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

या दिवशी भगवान महादेवाची केलेली पूजा मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर करणारी मानली जाते. या वर्षी शिवरात्रीला अनेक शुभ योग बनत आहेत. दिनांक 11 मार्च रोजी दुपारी 2 वाजून 4 मिनिटांनी चतुर्दशी तिथीचा आरंभ होऊन 12 मार्चला दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी समाप्त होत आहे.

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिविधान पूर्वक पूजा केली जाते. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे विशेष फलदायी मानले जाते.

या दिवशी व्रत उपवास करून भगवान शिवजींची भक्ती आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्य दूर होऊन सुख आणि वैभवाची प्राप्ती होते. तसेच भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत आहेत.

भक्ती भावाने एक बेलपत्र जरी वाहिले तरी ते भक्तावर प्रसन्न होतात पण महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाला भां ग, धोतऱ्याची फ़ुले आणि बेलपत्र अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते.

महाशिवरात्रीला पंचामृताने महादेवाचा अभिषेक केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या संयोगावर महाशिवरात्रीच्या दिवशी सिद्धी योग बनत असून जप ध्यान करणे शुभ फलदायी मानले जाते.

पंचांगानुसार 11 मार्च रोजी मिथुन आणि कन्या राशीचे स्वामी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते शनीच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत प्रवेशक करणार आहेत. महाशिवरात्रीच्या पर्वावर हा दुर्लभ संयोग या ६ राशीचा भागोद्य घडून आणणार आहे.

महाशिवरात्री पासून असे चमकेल नशीब कि आपण कधी विचार सुद्धा केला नसेल एवढी मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्यास सुरवात होणार आहे. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत.

महाशिवरात्रीपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने मंगलकारी सिद्ध होणार आहे. आता इथून पुढे भाग्य चमकण्यास सुरवात होणार असून आपल्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here