आज दिनांक 11 एप्रिल दर्श अमावस्या या राशिंची लागणार लॉटरी… पुढील 6 वर्षं राजयोग…

0
333

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला विशेष महत्व प्राप्त असून प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. दर्श अमावस्या हि अतिशय महत्वपूर्ण मानली जाते.

या दिवशी पूर्वजांची किंवा आपल्या पितरांची पूजा करणे विशेष लाभकारी मानले जाते. या दिवशी व्रत सुद्धा ठेवले जाते. अशी मान्यता आहे कि या दिवशी बजरंगबलीच्या नावाने नारळ फोडल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात.

अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोष निवारण करणे विशेष लाभकारी मानले जाते. पुराणानुसार नदीमध्ये स्नान करणे आणि दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान शिवपार्वतीची पूजा आणि माता तुळशीची पूजा करणे पुण्यकारी मानण्यात आले आहे.

असे केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. मान्यता आहे कि या दिवशी आपले पूर्वज धरतीवर येतात आणि आपल्या परिवाराला आशीर्वाद देतात त्यामुळे या दिवशी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध कर्म करून प्रार्थना केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात.

असे केल्याने पितृदोष दूर होऊन पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मान्यता आहे कि अमावस्येच्या दिवशी तुळशी वृंदावनासमोर तुपाचा दिवा लावल्याने मनुष्याच्या अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

दिनांक 11 एप्रिल रोजी दर्श अमावस्या असून सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनंतर अमावस्येला सुरवात होणार आहे. आणि 12 एप्रिलच्या सकाळी 8 वाजून 1 मिनिटानंतर अमावस्या समाप्त होणार आहे.

पंचांगानुसार अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि बुध अशी युती होत आहे. हा संयोग या राशींचा भागोद्य घडून आणणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक काळाचा अंत होणार असून मांगल्याची सुरवात होणार आहे. आता आपले भाग्य चमकायला वेळ लागणार नाही. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरणार आहे.

ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत त्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल सुरु होणार आहे. कष्टाला फळ प्राप्त होणार असून जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे.

आपल्या मनावर असणारे भय, भीती आणि चिंतेचे दडपण आता दूर होणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे. घर परिवारात सुख समृद्धी आणि शांती मध्ये वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय मिळणार असून समाजात मानसन्मानाची प्राप्ती होणार आहे.

भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच अध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक आणि मकर रास.

मित्रांनो अशाच राशी भविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here