नमस्कार मित्रानो
मित्रानो मानवीय जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले असून सुख दुःखाची सांगड घालत यश प्राप्तीच्या शोधात आपण सर्वजण जगत असतो. सामान्यतः जीवन जगत असताना मनुष्याला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागतो. जीवनाचा कठीण प्रवास करताना अनेक दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात.
या कठीण काळात मनुष्याचा एकमात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारा आपला विश्वास आपल्याला जगण्याचे बळ देत असतो. मित्रानो काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीनुसार मानवीय जीवनात वेळोवेळी बदल घडून येतो आणि त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.
जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून मांगल्याची सुरवात होण्याचे संकेत आहेत.
आपल्या जीवनातील दुःख , दारिद्य आणि नकारात्मक परिस्थतीचा अंत होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. मित्रानो आज मध्य रात्री नंतर भाद्रपद शुक्ल पक्ष चित्रा नक्षत्र दिनांक १० सप्टेंबर रोज शुक्रवार लागत आहे.
शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी गणेश चतुर्थी आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीला श्री गणेशाची स्थापणा होत असते. याच दिवसापासून गणेश उत्सवाला सुरवात होत असते.
संपूर्ण १० दिवस गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. गणेश भक्तांसाठी हे पर्व विशेष महत्वपूर्ण मानले जाते. गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. गणेश भक्त अनेक दिवसांपासून या दिवसाची प्रतीक्षा करत असतात.
पंचांगानुसार दिनांक ६ सप्टेंबर रोजी चंद्र आणि शुक्र अशी युती होत असून हा संयोग या भाग्यवान राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.
मित्रांनो माता लक्ष्मी हि सुख समृद्धी आणि धनसंपत्तीची कारक असून भगवान गणेश सुखकर्ता असून दुःखहर्ता आहेत. जेव्हा माता लक्ष्मी आणि गजाननाची कृपा बरसते तेव्हा जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ समाप्त होण्यास वेळ लागत नाही.जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही.
या भाग्यवान राशींच्या जीवनात सुद्धा असाच काहीसा सुंदर काळ येणार आहे. उद्याच्या शुक्रवार पासून आपल्या जीवनातील परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , कन्या , तूळ , धनु , मकर आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.