नमस्कार मित्रांनो,
मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेलं असून प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःखामागे एक सुख लपलेलं असत. जीवनाचा कठीण आणि संघर्ष प्रवास करत असताना कधीकधी मनुष्याच्या नशिबाला अचानक कलाटणी प्राप्त होते.
त्यावेळेपासून मनुष्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस यायला सुरवात होते. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याची अंधारी रात्र संपूनसुखाची सुंदर सुरवात मनुष्याच्या जीवनात येते.
जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.
भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून इथून येणारा पुढचा काळ आपला भागोद्य घडून आणणारा काळ ठरणार आहे. आता प्रत्येक संकटातून आपली सुटका होणार असून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.
आता इथून पुढे प्रगतीची एक वेगळी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार असून यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. उद्याच्या सोमवार पासून ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत.
मित्रानो आज प्रदोषवर्त आणि शिवरात्र असून आज मध्य रात्री नंतर चैत्र कृष्ण पक्ष आश्विनी नक्षत्र दिनांक 10 मे रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो.
याच दिवशी रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी अमावस्येला सुरवात होणार आहे. पंचांगानुसार दिनांक 10 मे रोजी चंद्र आणि हर्षल अशी युती होत असून हा संयोग या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभफलदायी ठरणार आहे.
आता इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय चांगल्या काळाची सुरवात होणार असून आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अनेक अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात.
आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या आता दूर होणार असून महादेवाच्या कृपेने धनलाभाचे योग जमून येणार आहेत. वैवाहिक जीवनात निर्माण झालेला ताणतणाव आता दूर होणार आहे.
सांसारिक सुखात वाढ होणार असून नातेसंबंधांत निर्माण झालेला दुरावा आता मिटणार आहे. कार्यक्षेत्राविषयी आपण बनवलेल्या योजना आता सफल बनू लागतील. करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होत आहेत.
सध्या परिस्थिती थोडीशी प्रतिकूल वाटत असली तरी येणारा काळ आपला भागोदय घडून आणणार आहे. मागील काळात झालेले आपले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल.
भगवान भोलेनाथावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायात लवकरात लवकर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.