10 जून सूर्यग्रहण… महाकरोडपती बनतील या 5 राशी…

0
431

नमस्कार मित्रांनो,

दिनांक 10 जून रोजी 2021 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागत आहे. वैशाख कृष्ण पक्ष अमावस्या गुरुवार दिनांक 10 जून 2021 रोजी मृग नक्षत्रावर वृषभ राशीत हे कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार या सूर्यग्रहनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून काही राशींसाठी हे ग्रहण अतिशय शुभ ठरणार आहे. ग्रहणाच्या शुभ प्रभावाने दोन राशींचे भाग्य चमकणार असून 3 राशींना राजयोग सुरु होणार आहे.  

वैज्ञानिक दृष्ट्या ग्रहणाला विशेष महत्व प्राप्त आहे आणि ज्योतिषशास्रानुसार सूर्य ग्रहण विशेष महत्वपूर्ण मानले जाते. 10 जून रोजी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागत आहे. हे ग्रहण वलयाकार सूर्यग्रहण असेल.

ग्रहण कालावधी मध्ये काही क्षणांसाठी सूर्य अंगठी प्रमाणे दिसणार आहे. सूर्यग्रहणापासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक काळाचा अंतर होणार असून सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

मित्रांनो या ग्रहणाचा एकूण कालावधी 5 तासांचा असून 10 जून रोजी दुपारी 1 वाजून 41 मिनिटांनी ग्रहण सुरु होणार असून सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे.

मेष रास 

मेष राशीच्या जातकांवर ग्रहणाचा अतिशय सकारात्मक परिणाम पहावयास मिळेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. 

आपल्या उद्योग, व्यापार आणि करियर वर याचा अतिशय शुभ प्रभाव पहावयास मिळणार आहे.  कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग येणार असून धन प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. 

आपल्या मानत असणारी धना संबंधीची चिंता आता दूर होणार आहे. आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनावर याचा अतिशय शुभ परिणाम दिसून येईल. सांसारिक सुखात वाढ होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

मिथुन रास 

सूर्यग्रहण आणि अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव मिथुन राशीच्या जीवनावर पडणार असून राजयोगाचे संकेत आहेत. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. 

या काळात अचानक धनलाभाचे संकेत आहेत. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल.

सिंह रास 

भगवान सूर्यदेव हे सिंह राशीचे स्वामी आहेत. आपल्या राशीवर सूर्यग्रहनचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. करियर  मध्ये यश प्राप्तीचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या  आता दूर होणार आहे. धन प्राप्ती संबंधी चिंता दूर होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत.

वृश्चिक रास 

दिनांक 10 जून रोजी होणारे हे सूर्यग्रहण वृश्चिक राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून उद्योग, व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

धनु रास 

सूर्यग्रहण आणि अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. 

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय चांगला आहे. ज्या प्रमाणे मेहनत घ्याल त्या प्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here