नमस्कार मित्रानो
मित्रानो मानवीय जीवनात प्रगती , विकास आणि उन्नती घडून येण्यासाठी ग्रहनक्षत्राच्या अनुकूलते बरोबरच ईश्वरीय शक्तीची कृपा असणे हे देखील अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्राचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव मानवीय जीवनावर खूप मोठा परिणाम करत असतो.
बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीनुसार मानवीय जीवनात अनेक परिवर्तन किंवा अनेक बदल घडून येत असतात. ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही.त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा असेल तर भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.
उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ग्रहनक्षत्रांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.
जीवनातील अनेक दिवसांपासून चालू असणारा दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे. दुःखाचे दिवस आता संपणार असून सुख प्राप्तीला सुरवात होणार आहे. प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही.
माता लक्ष्मीवर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. उद्योग ,व्यापार , करियर आणि कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. या काळात करियर मध्ये प्रगतीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत.
आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. मित्रानो आज मध्य रात्री नंतर मार्गशीष शुक्ल पक्ष शततारका नक्षत्र दिनांक १० डिसेंबर रोज शुक्रवार लागत आहे.
शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रानो माता लक्ष्मी हि सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची दाता मानली जाते. माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनाला कशाची म्हणून उणीव राहत नाही.
विशेष म्हणजे याच दिवशी सूर्य सप्तमी आहे. आजपासून श्री दत्त नवरात्रीस आरंभ होत आहे. हा संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार असून आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील.
विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास…
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.