उद्या शुक्र करणार राशी परिवर्तन… या राशींची लागणार लॉटरी… पुढील 11 वर्ष राजयोग…

0
472

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो भाग्य जेव्हा कलाटणी घेते तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्यास सुरवात होते. ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडून आणत असते.

बदलत्या ग्रहदशेनुसार मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. मित्रांनो मनुष्याच्या जीवनात काळ कधीच सारखा नसतो. ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती बदलत असते.

जेव्हा ग्रह नक्षत्रात होणारे बदल ज्या राशींसाठी शुभ आणि सकारात्मक असतात अशा राशींच्या जातकांचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. दुःखाचे दिवस संपून सुखाचा काळ यायला वेळ लागत नाही.

10 एप्रिल पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून 10 एप्रिल पासून या भाग्यवान राशींचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार आहे.

इथून येणाऱ्या पुढच्या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे अनेक शुभ घटना घडणार असून आपल्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारा संघर्षाचा काळ आता समाप्त होईल. दुःख दारिद्र्याचा अंधकार दूर होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. मित्रांनो भौतिक सुख समृद्धीचे दाता आणि भाग्याचे कारक शुक्रदेव 10 एप्रिल रोजी मीन राशीतून मेष राशीत गोचर करणार आहेत

10 एप्रिलच्या सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेशक करणार असून 4 में पर्यंत ते मेष राशीतच राहणार आहेत आणि त्यानंतर ते पुन्हा गोचर करून वृषभ राशीत विराजमान होणार आहेत.

शुक्र हे नैसर्गिक भोग विलास आणि दाम्पत्य जीवनाचे कारक मानले जातात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थिती मध्ये असतात त्या व्यक्तीच्या जीवनात प्रेम आणि धन या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणात प्राप्त होतात.

जेव्हा शुक्राची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकून उठायला वेळ लागत नाही. जेव्हा शुक्र प्रसन्न असतात तेव्हा वाहन सुख, धन सुख आणि स्त्री सुखाची प्राप्ती होते. असे मानले जाते कि शुक्र मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धीची बहार घेऊन येतात.

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हे असे ग्रह आहेत जे मनुष्याच्या जीवनाला सर्वाधिक प्रभावित करतात. 10 एप्रिल रोजी होणारे शुक्राचे हे राशी परिवर्तन या भाग्यवान राशींचा भागोद्य घडून आणणार आहे.

शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या काही खास राशींसाठी शुक्राचे होणारे हे गोचर अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे खूप जोरात असेल आपले नशीब.

धन संपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून भोगविलासितेच्या साधनांची प्राप्ती होणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात भरभराट पहावयास मिळेल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, सिंह, तूळ, मकर, कुंभ आणि मीन रास.

मित्रांनो अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here