या 1 चमचा बीया 3 दिवस खा… थकवा गायब, अंगदुखी, गुढगेदुखी, कंबरदुखी वर मिळेल आराम, दृष्टी वाढेल…

0
326

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो तुम्हाला जर दिवसभर कायम थकवा जाणवत असेल, गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास भयंकर वाढला असेल किंवा डोळ्यांची जळजळ होऊन दृष्टी कमी पडली असेल तर करा हा घरगुती उपाय.

मित्रानो तुम्हाला देखील दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आले कि प्रचंड थक वा, अश क्तपणा जाणवत असेल, सांधेदुखी व अंगदुखीचा त्रास होत असेल तर असे शरीरात कॅ ल्शि यमच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते. अशा या सामान्य वाटणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष करत राहिले तर पुढे जाऊन अनेक शारीरिक समस्या उदभवू शकतात.

दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठीच कॅ ल्शि यमचा उपयोग होतो असे नाही. बौद्धिक विकास, निद्रा नाश, नखांचे आरो ग्य आणि निरो गी त्वचेसाठी देखील शरीरात आवश्यकतेप्रमाणे कॅ ल्शि यम असावे लागते.

म्हणूनच कॅ ल्शि यमची कमतरता भरून काढण्यासाठी आज आपण अतिशय सोप्पा असा घरगुती उपाय पाहणार आहोत. थक वा व अश क्तपणा घालवणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 घटकांची आवश्यकता आहे.

कच्ची बडीशेप

मित्रानो हि कच्ची बडीशेप आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते. डोळ्यांच्या समस्या नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतोच याशिवाय र क्तामधील कॅ ल्शि यम वाढीस सुद्धा मदत होते. उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा बडीशेप घ्यायची आहे.

सफेद तीळ

सफेद तीळ कॅ ल्शि यम आणि प्रो टी नचा मुबलक स्रोत असतात. तिळाच्या नियमित सेवनाने केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या देखील नष्ट होतात. आजच्या उपायासाठी आपण येथे एक चमचा तीळ घेणार आहोत.

सुके खोबरे

सुके खोबरे आ य र्न आणि फा य ब रने परिपूर्ण असते. शारीरिक थकवा आणि कम जोरी नष्ट करण्यासाठी याचा निश्चित रूपात फायदा होतो. खोबरे किसून घेऊन एक चमचा खोबऱ्याचा किस उपायासाठी घ्यायचा आहे.

आता 1 चमचा बडीशेप, 1 चमचा सफेद तीळ व 1 चमचा सुके किसलेलं खोबरे हे सर्व एकत्र करून बारीक करून घ्यायचे आहे. पुढचा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे 1 ग्लास कोमट दूध.

आपण बनविलेल्या मिश्रणांपैकी एक चमचा मिश्रण दुधात टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे तयार झालेले दूध दररोज सकाळी नाश्त्याच्या आधी व रात्री जेवणाआधी असे दिवसातून दोन वेळा प्यायचे आहे.

मित्रानो फक्त 3 ते 4 दिवसातच तुमचा थ कवा, शारीरिक कम जोरी अश क्तपणा नष्ट होईल. सोबतच आठवड्यातून फक्त तीन दिवस सकाळ संध्याकाळ याचे सेवन केल्याने सांध्यांमधून येणारा आवाज बंद होऊन सांधेदुखी कमी होते.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा  या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here