प्रत्येक इच्छा होईल पुर्ण. उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी

0
346

नमस्कार मित्रानो

मित्रानो दैवाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर कधी रंकाला राजा बनवू शकतात. बदलत्या ग्रहनक्षत्राची सकरात्मकता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा जेव्हा मनुष्याच्या जीवनावर बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून ग्रहनक्षत्राची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होण्यास सुरवात होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. या काळात भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा आता पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ आणि वेळ कधीही सारखी नसते. मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण असला तरी येणारा काळ मात्र अतिशय अनुकूल ठरणार आहे. मागील काळात राहून गेलेली कामे आता येणाऱ्या काळात पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार असून, कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

मित्रानो आज मध्यरात्री नंतर भाद्रपद कृष्णपक्ष पुष्य नक्षत्र दिनांक 1 ऑक्टोबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हि सुखसौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची देवी मानली जाते. शुक्रवार पासून आपल्या जीवनात येणारा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

शुक्रवार या पवित्र दिवसापासून ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होणार असून हा काळ आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष आपल्या राशीवर बसणार असून कौटुंबिक जीवन सुख-समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे.

आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अनंत अडचणी आता समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.उद्योग,व्यापार प्रगती पथावर राहणार असून व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक लाभ , आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. या काळात करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. ध्येय प्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. प्रत्येक आघाडीवर यश प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात आपल्या शब्दाला मान प्राप्त होणार आहे.

राजकीय क्षेत्रात एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. यशस्वी जीवन जगण्याचे आपले स्वप्न आता पूर्णत्वास जाणार आहे.माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून या काळात प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.ज्या राशीविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क, सिंह, कन्या , वृश्चिक , मकर आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच मनोरंजक पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here