नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या अनेक लोकांना जाणवते. अवेळी जेवण आणि झोप, तसेच व्यायामाचा अभाव यामुळे लोकांचे दिवसेंदिवस वजन वाढत असल्याचे दिसुन येत आहे. या समस्येचे रुपांतर स्थू लता आणि ल ठ्ठ पणा या मोठ्या आजा रांमध्ये होते.
सध्याच्या काळातील परिस्थितीत सर्वाधिक रु ग्ण हे ल ठ्ठ पणाचे असल्याचे सांगितले जातात. हे वाढलेले व जन किंवा पोटाची च र बी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात तसेच जिमला जाणे सुरू करतात. पण व जन कमी होत नाही. अशा परिस्थितीत आयुर्वेदातील काही घरगुती उपाय केल्यास तुमची पोटाची चर बी पूर्ण कमी होईल.
मित्रांनो ज्या व्य क्तींचे पोट साफ होत नाही त्या व्यक्तीनी सकाळी उठल्याबरोबर भरपूर पाणी प्यावे. तसेच एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये त्रिफ ळा चू र्ण मि क्स करायचे आहे. कारण हे चुर्ण आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाच मानले आहे. या त्रिफळा चूर्णमध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा या तीनही वनस्पती असतात.
या तिन्ही घटकांमुळे शरीरातील वा त, पित्त, क फ हे त्रिदोष पूर्ववत करण्यासाठी मदत होते. तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि डोळ्याच्या समस्या कमी होतात. इतके फायदे या त्रिफळा चूर्ण मध्ये असतात.
मित्रांनो हे त्रिफळा चूर्ण पाच ग्रॅम घ्यावे. तसेच गोमूत्र अर्क 10 मिली घ्यायचे आहे. कारण गोमूत्र मुळे र क्त शुद्ध होणास मदत होते, तसेच हाडे मजबूत होतात. र क्ता मध्ये असणारा बॅ ड को ले स्ट्रो लचा थर कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी मानले जाते.
हे दोन्ही पदार्थ एका ग्लास मध्ये टाकायचे आहेत. तिसरा पदार्थ म्हणजे कुटकी लागणार आहे. कुटकी ही आयुर्वेदा मधील अत्यंत महत्त्वाची वनस्पती मानली जाते. कारण कुटकी चे सेवन ता प, क फ, पि त्त, मू त्र रो ग, द मा, शु गर, उचकी, ज ळ ज ळ यावर अत्यंत उपयुक्त मानले जाते. तसेच यातील घटक चर बी कमी करण्यास मदत करतात.
तर अशी ही कुटकी बारीक करून घ्यावी. साधारणतः दोन ग्रॅम चूर्ण घेतल्यानंतर त्यामध्ये ही कुटकी आणि 10 मिली गोमूत्र अर्क टाकुन घ्या, हे सर्व एकजीव करावे. हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी घ्यायच आहे.
असा हा उपाय सलग सात दिवस करावा. याच बरोबर ज्या लोकांना ब द्ध को ष्ठ तेचा त्रास आहे किंवा वारंवार पोटात गॅ स निर्माण होणे, पोट साफ न होणे तसेच बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी जाणवत असेल, वारंवार हात पायाला मुंग्या येत असेल या व्यक्तींसाठीही हा उपाय उपयुक्त ठरतो.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.